Pawankhind: अंकित म्हणतोय महाराजांचं स्तोत्र | Ankit Mohan's Sings SHIV STOTRA

2021-03-02 22

फर्जंद, फत्तेशिकस्त या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेला अभिनेता अंकित मोहन पावनखिंड या सिनेमातून एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. खऱ्या आयुष्यात देखील शिवभक्त असलेल्या अंकितच्या तोंडून ऐकुया शिवस्तोत्र या खास मुलाखतीमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale, Cameramen- Faizan Ansari

Videos similaires